VECHALELI PHULE VECHALELI PHULE

VECHALELI PHULE

    • S/ 6.90
    • S/ 6.90

Descripción editorial

खलिलजिब्रानच्या`दफोअररनर`(अग्रदूत)यापुस्तकातल्याअठरारूपककथांच्याश्री.वि.स.खांडेकरांनीकेलेल्याअनुवादांचाहाक्रमानेदुसरासंग्रहआहे.`सुवर्णकण`हाजिब्रानच्याअनुवादितरुपककथांचायाआधीचासंग्रह.जिब्रानमध्येकवी,टीकाकारवतत्त्वज्ञयातिघांचंमिश्रणझालंआहे.यात्रिवेणीसंगमामुळंत्याच्याकथांचीरम्यतावाढलीआहे;पणत्यारम्यतेबरोबरगूढतेनंहीतिथंप्रवेशकेलाआहे.सामान्यवाचकालामूळकथेचंमर्मअधिकस्पष्टव्हावं,तिचारसास्वादअधिकसुलभतेनंघेतायावा,बाह्यत:जीत्यालाकाळोखानंभरलेलीगुहाभासतअसेल,तिथंउज्ज्वलप्रकाशानंनटलेलंसुंदरभूमिगतमंदिरआहे,याचीजाणीवत्यालाव्हावी,याहेतूनंचजिब्रानच्याअत्यंतअर्थपूर्णआणिगूढरम्यकथांखालीसुंदरविवेचनकरण्याचीप्रथाश्री.खांडेकरांनीसुरूकेली.याछोट्याछोट्याकथावाचताना,जीवनातल्यासर्वविसंगतीपूर्णपणेठाऊकअसूनही,त्याच्यावरउत्कटप्रेमकरणाऱ्या,आपल्याकल्पकतापूर्णउपरोधानं,ढोंग,जुलूम,असत्य,अन्याययांचंहिडीसस्वरूपस्पष्टकरूनदाखवणाऱ्याआणिजगातलंमांगल्यवृद्धिंगतव्हावं,म्हणूनतळमळणाऱ्याआत्म्याचंदर्शनवाचकांनाघडेल;आणित्याआत्म्याच्यासान्निध्यात,घटकाभरकाहोईना,तेअधिकउन्नत,अधिकमंगलआणिअधिकविशालअशाजगातवावरूलागतील,अशीखात्रीवाटते.

GÉNERO
Ficción y literatura
PUBLICADO
1948
1 de enero
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
25
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
VENTAS
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
2.2
MB