KAYA
-
- USD 3.99
-
- USD 3.99
Descripción editorial
आयुष्याच्याउमेदीच्याकाळातचमृत्युशीझुंजणारीवरेण्या...स्त्री-पुरुषसंबंधांकडेधारदारनजरेनेपाहणारीखैरूनबीबी...आत्महत्तेच्यादोलायमानमनस्थितीतगुंतलेलाविनोद...मानवीदेहआणित्यातीलमनोवस्थांच्यासखोलचिंतनातून‘काया’कथासंग्रहातीलप्रत्येककथाआकारघेते.बलात्कारासारख्याविषयांनाडॉ.प्रतिभारायसत्र-मनाच्याउद्रेकीविचारांनीवाचाफोडतात.तरकिशोरवयीनमुलांच्यामनातीलघालमेल,व्यवसायानिमित्तदूरदेशीराहणाऱ्यामाणसालाआपल्याजन्मभूमीविषयीवाटणारीओढअशामनालास्पर्शूनजाणाऱ्याविविधभाव-भावनांचावेधहीत्याघेतात.