NISHABDACHE MAUN NISHABDACHE MAUN

NISHABDACHE MAUN

    • USD 2.99
    • USD 2.99

Descripción editorial

‘नि:शब्दाचेमौन’हामाझाकथासंग्रहम्हणजेनात्यांचेपदरउलगडतजाणाराप्रवास.हाप्रवासकधी,कसासुरूझालामाहीतनाही;जन्मापासूनचतोमनातसुरूहोता.मनाच्याजाणिवाजेव्हासजगझाल्यात्याक्षणीहेप्रकटीकरणझालं.याप्रवासातअनेकथांब्यांवरवेगवेगळीमाणसंभेटली,त्यांच्याजीवनातीलसुखाच्याक्षणांचाआनंदआणिदु:खाच्याकडेलोटाचेक्षणजणूमीचजगतहोते;इतकीमीत्याक्षणांशीसमरसझाले.नऊमहिनेस्त्रीनेआपल्याअपत्यालाप्रेमानेसांभाळावेतशीहीकथाबीजंमाझ्यामनाच्यागाभाऱ्यातजोपासलीआणिप्रत्येकलिखाणानंतरनव-निर्मितीचा,सृजनाचाआनंदमिळाला.‘नि:शब्दाचेमौन’मधीलआई-वडील,भावंडांच्याप्रेमालाआसुसलेलासमीर,हट्टीनिग्रही,स्वत:च्यातत्त्वांशीतडजोडनकरणारीवरूनफणसासारखीकाटेरीपणआतूनगऱ्यासारखीगोडअसणारी‘श्यामचीआजी’,नवीनवर्षाचंस्वागतकरताना,‘प्रत्येकाशीआईच्याभूमिकेतूनवागायचं.’असाचारचशब्दांचापणआचरणातआणायलाअत्यंतअवघडअसासंकल्पकरणारी,हासंकल्पपारपाडतानानायिकेच्यामनावरराग-लोभांनीमिळवलेलाताबाआणिमनाचीहोणारीघालमेलअशी‘विश्वामित्राचीतपश्चर्या’किंवाआपल्यास्वप्नातलंआयुष्यआपल्यापेशंटलाजगतानापाहूनएकाप्रथितयशडॉक्टरचीहोणारीचिडचिड,संताप,डॉक्टरम्हणूनकर्तृत्वशालीतरीहीअतृप्तप्रवासाचे‘प्रतिबिंब’!याकथासंग्रहातीलप्रत्येककथाम्हणजेमाझंअपत्य,त्यांनासुंदरसंस्कारदेऊन,तुम्हावाचकांच्याहातीसोपवतानाअतिशयआनंदहोतआहे.त्यांच्यासुख-दु:खाततुम्हीहीनक्कीचसहभागीव्हाल.

GÉNERO
Ficción y literatura
PUBLICADO
2017
1 de enero
IDIOMA
MR
Maratí
EXTENSIÓN
136
Páginas
EDITORIAL
Mehta Publishing House
VENDEDOR
Mehta Publishing House Private Limited
TAMAÑO
883.6
KB

Más libros de Dipti Joshi