• 14,99 lei

Publisher Description

मीमाझ्यामिसुरीच्याशेतावरअनेकझाडेलावलीहोती.सुरुवातीलातीखूपभराभरावाढली.पणमगअसाकाहीवादळाचातडाखाबसलाकीप्रत्येकफांदीन्फांदीबर्फाच्याढिगायाखालीउन्मळूनपडली.बर्फाच्याओझ्याखालीविनम्रपणेवाकण्याऐवजीयाझाडांनीआत्मप्रौढीमिरवतवादळाशीसंघर्षकेलाआणिआत्मनाशओढवूनघेतला.मीस्प्रुसआणिपाअीनवृक्षकधीहीबर्फामुळेउन्मळूनपडलेलेपाहीलेनाहीत.यासदाहरीतजंगलांनावाकायचेम्हणजेपरिस्थितीशीजुळवूनघ्यायचेमाहीतीआहे.जरआपणआयुष्यातीलवाईटप्रसंगांनाविरोधकेला,त्यांच्याशीजुळवूनघेतलेनाहीतरकायहोईल?आपणविलोवृक्षाप्रमाणेवाकण्यासनकारदिलाआणिओकवृक्षाप्रमाणेताठरभूमिकास्विकारलीतरकायहोईल?आपल्याअंतर्मनातीलसंघर्षवाढेलआपणचिंताक्रांत,गंभीर,तणावपूर्णववैफल्यग्रस्तहोऊ.

GENRE
Health & Well-Being
RELEASED
2011
1 January
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
374
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
3.9
MB

More Books by Dale Carnegie