THE WOMAN IN THE WINDOW THE WOMAN IN THE WINDOW

THE WOMAN IN THE WINDOW

    • 49,99 lei
    • 49,99 lei

Publisher Description

२४ऑक्टोबररविवारपासूनसुरूहोणाऱ्यायाकहाणीचीनायिकाआहे,मॅनहॅटनमध्येएकाभव्यघरातएकटीचराहणारी,बालमानसशास्त्रज्ञअसलेली,३८वर्षांचीअ‍ॅनाफॉक्स!सुरुवातचअ‍ॅनाच्याहेरगिरीपासूनहोते.तीस्वतःच्याघरातूनआजूबाजूच्याघरांवरआणित्यातल्यालोकांवरआपल्याकॅमेऱ्याद्वारेनजरठेवूनअसते.गेलेदहामहिनेतिनेस्वतःच्याघराचाउंबरादेखीलओलांडलेलानसतो.अ‍ॅगोराफोबियाअसल्यानेघरातूनबाहेरपडण्याचीतिलानेहमीभीतीवाटतअसते.तशीचतीसातत्यानेअगदीसराईतपणेमद्यपानकरते.तिलाजुन्याजमान्यातलेउत्तमोत्तमकृष्ण-धवलचित्रपटपाहण्याचाछंदआहे.तिनेआपल्यातळघरामध्येडेव्हिडनावाच्याएकापेइंगगेस्टलाराहायलाजागादिलेलीआहे.तिच्याबोलण्यामधूनसमजतेकी,तिचानवराएडआणि८वर्षांचीतिचीमुलगीऑलिव्हियाहेदोघेहीतिच्यापासूनदूरकुठेतरीराहतआहेतआणितीत्यांच्याशीसंपर्कठेवूनआहे.अ‍ॅनाचेडॉक्टरफिल्डिंगआणिबिनाहीतिचाव्यायामघेणारीस्त्रीहेदोघेअ‍ॅनाच्याघरातअधूनमधूनठरावीककाळानेयेतअसतात.त्यांनाअ‍ॅनाबद्दलकाळजीवाटते.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2022
1 October
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
460
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
PROVIDER INFO
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.5
MB
The Woman in the Window The Woman in the Window
2018
The Woman in the Window The Woman in the Window
2018
Koniec opowieści Koniec opowieści
2024
Ponto final Ponto final
2024
End of Story End of Story
2024
A mulher na janela A mulher na janela
2018