ANUKUL KAAL ANUKUL KAAL
    • 55,00 kr

Utgivarens beskrivning

UNDER THEIR FEET, THE GROUND SEEMED TO TREMBLE. A FLASH OF LIGHTNING, QUIVERING GROUND, AND, INSTEAD OF HER GRANDPARENTS` FARM, POLLY SEES MIST AND JAGGED MOUNTAINS -- AND COMING TOWARD HER, A GROUP OF YOUNG MEN CARRYING SPEARS. WHY HAS A TIME GATE OPENED AND DROPPED POLLY INTO A WORLD THAT EXISTED 3,000 YEARS AGO? WILL SHE BE ABLE TO GET BACK TO THE PRESENT BEFORE THE TIME GATE CLOSES -- AND LEAVES HER TO FACE A GROUP OF PEOPLE WHO BELIEVE IN HUMAN SACRIFICE?

द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे पाचवं पुस्तक. पॉली ओ’कीफ नुकतीच तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहायला आलेली असते. तिचे आजोबा-आजी म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अ‍ॅलेक्स आणि केट मरी. इथे पॉली तिच्या वर्तमानकाळापासून तीन हजार वर्षे आधीच्या भूतकाळात भरकटत जाते. ‘बहुतेक तो अपघात नसावाच’ असं तिला दोन ड्रूइड्स सांगतात. ते तिला सांगतात : ‘जेव्हा जेव्हा काळाचं द्वार उघडतं, तेव्हा तेव्हा त्याला निश्चित कारण असतं’. पॉली आणि तिचा गंभीर आजारी मित्र झॅकरी, भूतकाळात गेल्यावर लगेच काळाचं दार बंद होतं, तेव्हा त्यामागचं कारण स्पष्टपणे समजू लागतं. काळाचं दार पुन्हा खुलं होईपर्यंत अशा निराशाजनक काळात पॉली स्वत:ला आणि झॅकरीला जिवंत ठेवू शकेल का? ते दार उघडलं तरच ते घरी परत येऊ शकणार आहेत.

GENRE
Unga vuxna
UTGIVEN
2021
23 mars
SPRÅK
MR
Marathi
LÄNGD
355
Sidor
UTGIVARE
MEHTA PUBLISHING HOUSE
LEVERANTÖRS­UPPGIFTER
Mehta Publishing House Private Limited
STORLEK
3,9
MB
A Wrinkle in Time A Wrinkle in Time
2010
A Wrinkle in Time A Wrinkle in Time
2007
A Wind in the Door A Wind in the Door
2010
The Wrinkle in Time Quintet The Wrinkle in Time Quintet
2013
A Swiftly Tilting Planet A Swiftly Tilting Planet
1978
A Severed Wasp A Severed Wasp
2017
AMAP PANI AMAP PANI
2021
VEGANE KALNARA GRAHA VEGANE KALNARA GRAHA
2021
DARATIL VADAL DARATIL VADAL
2021
KALPATALAVARIL SURKUTI KALPATALAVARIL SURKUTI
2021