MEERA EK VASANT AHE MEERA EK VASANT AHE

MEERA EK VASANT AHE

    • 29,00 kr
    • 29,00 kr

Utgivarens beskrivning

जेव्हादु:खाचाभडिमारहोतोतेव्हासामान्यमनुष्यईश्वरालादोषदेतो,वेठीलाधरतोआणिमीरामात्रईश्वराचेआभारमानते.‘सर्वमोहपाशातूनसुटकाकेलीस,’असंम्हणते.‘ईश्वराराधनाव्हावीम्हणूनचअशीतजवीजकेलीस.’असंम्हणते.तीईश्वराराधनेतकधीरममाणहोते,हेतिचंतिलाहीकळतनाही.ईश्वराराधनाम्हणजेफक्तकृष्णाचीआराधना.पंचवीसहजारवर्षांपूर्वीअवतरलेल्याकृष्णावरतीपंचवीसहजारवर्षांनंतरस्वत:लासमर्पितकरूशकते.अशाभक्तीलानावंठेवलीजातात,कलंकलावलाजातो,जीवेमारण्याचायत्नकेलाजातो.तरीहीप्रसन्नता,शांतता,सुमधुरहास्यविलसतराहतं.नपाहिलेल्यामीरेचंरूपनजरेसमोरतरळतराहतं.शिल्पकारांनीत्यांच्याकल्पनेनुसारघडवलेलीमीरानजरेसमोरयेतेआणिवाटूनजातं,‘खचितच,मीराअशीचदिसतअसणार.शांत,सुंदर,जगाचंभाननसलेली,कृष्णमयझालेली.’

GENRE
Kropp och själ
UTGIVEN
2010
1 januari
SPRÅK
MR
Marathi
LÄNGD
243
Sidor
UTGIVARE
Mehta Publishing House
STORLEK
1,3
MB

Fler böcker av OSHO

Tantra Tantra
2016
KRISHNARANG SAVALA KRISHNARANG SAVALA
2022
KRISHNA SAKHA KRISHNA SAKHA
2022
KRISHNAMRUT KRISHNAMRUT
2022
EMOCJE EMOCJE
2020
EK EK PAUL EK EK PAUL
2013