RANG ANI GANDH RANG ANI GANDH

RANG ANI GANDH

    • 29,00 kr
    • 29,00 kr

Utgivarens beskrivning

‘‘कुठलीहीमानवीसमस्याकधीहीकायमचीसुटूनये,हाजीवनाचाअलिखितनियमचआहे!आजच्यासमस्याआपल्यालासुटल्यासारख्याचवाटतात,पणत्यासुटतात,त्याउद्याच्यासमस्यांनाजन्मदेऊन...’’‘‘मानवीजीवनमूलत:द्वंदपूर्णआहे.तिथेभावनेचेवासनेशी,विवेकाचेविचाराशीआणिक्षणभंगुराचेचिरंतनाशीसततयुद्वचाललेलेअसते,हेकटूसत्यमीनाकारूशकतनाही.म्हणूनचउठल्यासुटल्याप्रार्थनेचा,ईश्वराचाआणिआत्मशक्तीचाजयघोषकरणायामाणसांनाभाजीभाकरीच्याआणिऔषधपाण्याच्याचारगोष्टीसुनावणेआवश्यकआहे,हेमलामान्यआहे;पणमानवीजीवनहेजसेनुसत्यासद्गुणांनीफुलतनाही,तसेतेकेवळश्रीखंडपुरीखाऊनआणिअन्यशरीरसुखानेभोगूनविकसितहोतनाही.त्यामनातभौतिकआणिआत्मिकयांचेमूलत:चमिश्रणझालेलेआहे.त्यातल्याएकाभागाचासंकोचकरुनदुसयाभागाचीअमर्यादवाढकरण्यानेमनुष्याचेदु:खकधीचकमीहोणारनाही.त्यालाशांतीहीप्राप्तहोणारनाही.शरीरआणिआत्मा,काव्यआणितत्वज्ञान,स्वार्थआणिपरार्थ,भौतिकआणिआत्मिकयांचीसमतोलसांगडहीमानवीमनाचीआणिजीवनाचीआजचीखरीखुरीगरजआहे.’’

GENRE
Skönlitteratur
UTGIVEN
1961
1 januari
SPRÅK
MR
Marathi
LÄNGD
196
Sidor
UTGIVARE
Mehta Publishing House
STORLEK
1,9
MB

Fler böcker av V.S. Khandekar

V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015
MUKYA KALYA MUKYA KALYA
1947
VANHI TO CHETVAVA VANHI TO CHETVAVA
1949