SANJIVANI UCCHA TANTRANYANACHI SANJIVANI UCCHA TANTRANYANACHI

SANJIVANI UCCHA TANTRANYANACHI

    • 39,00 kr
    • 39,00 kr

Utgivarens beskrivning

यापुस्तकामुळेसामान्यवाचकांच्याआरोग्यविषयकसामान्यज्ञानामध्येमोलाचीभरपडणारआहे.पुस्तकातील‘भविष्यातीलआरोग्यवतंत्रज्ञानवेध२०५०’हेप्रकरणतरअफलातूनआहे.मानवीशरीरहेनिसर्गानेनिर्माणकेलेलेअजबयंत्रआहे.यायंत्रातीलसर्वघटकचपखलपणेरचलेलेआहेत,त्यांचेकार्यएकमेकांनापूरकआहे.पणकाहीवेळात्यांच्याकार्यातअंतर्गतकिंवाबाह्यकारणांनीविसंवाद–म्हणजेचआजारकिंवारोग–निर्माणहोतो.पणत्यावरहीमाणसाचामेंदूसततउपायशोधतअसतो.पूर्वीजन्मजातअंधत्वकिंवामूकबधिरअसणंहेप्रारब्धम्हणूननिमूटपणेस्वीकारलेजायचे.आतात्यावरहीशास्त्रज्ञांनीसमाधानकारकतोडगाकाढलेलाआहे.तसेचहृदय,फुफुस,मूत्रपिंड,स्वादुपिंडकिंवायकृतयाअवयवांनाजेव्हाकमालीचेअपयशयेते,तेव्हाएखाद्यागाडीचेसुटेभागबदलावेततसेअवयव-बदलकरूनमनुष्यासनवसंजीवनीबहालकेलीजातेआहे.आतातरबुद्धिमानमानवानेमातेच्याउदरातीलअर्भकामधीलदोषपाहण्याचीकिंवातेदोषशस्त्रक्रियेनेदूरकरण्याचीस्वप्नवतकल्पनाहीसत्यातउतरवलीआहे.वैद्यकीयक्षेत्रातअशक्यवाटाव्यातअशाअनेकगोष्टी,आजमॉलेक्युअरबायॉलॉजी,जेनेटिकइंजिनिअरिंग,रोबॉटिक्स,इलेक्ट्रॉनिक्सयांसारख्याक्षेत्रातीलप्रगतीच्याजोरावरमानवानेसाध्यकेल्याआहेत,आणिभविष्यातहीयातउत्तरोत्तरप्रगतीहोतचजाणारआहे.अशाआश्चर्यचकितकरणा-याअनेकअनेकशास्त्रीयशक्यतांचाधांडोळासहजसोप्याभाषेतयापुस्तकातघेतलाआहे.उच्चतंत्रज्ञानाचीहीनवसंजीवनीतुम्हालाअचंबिततरकरेलच,पणविचारप्रवृत्तकरायलाहीभागपाडेल!

GENRE
Uppslagsböcker
UTGIVEN
2015
1 juni
SPRÅK
MR
Marathi
LÄNGD
56
Sidor
UTGIVARE
Mehta Publishing House
LEVERANTÖRS­UPPGIFTER
Mehta Publishing House Private Limited
STORLEK
2,9
MB
GUNTAVNUKICHI KAMDHENU GUNTAVNUKICHI KAMDHENU
2020
AFLATUN MENDU AFLATUN MENDU
2017
DHANVANTARI GHAROGHARI DHANVANTARI GHAROGHARI
2011
MANA SARJANA MANA SARJANA
2010