SHABDACHARCHA SHABDACHARCHA

SHABDACHARCHA

    • 65,00 kr
    • 65,00 kr

Utgivarens beskrivning

‘अठराविश्वेदारिद्र्य’असेसर्रासबोलले,लिहिलेजाते.कोणतीअठराविश्वे?नावेसांगतायेतील?नाहीतच,तरकोठूनसांगणार?मगहाशब्दप्रयोगआलाकोठून?डॉ.म.बा.कुलकर्णीसांगतात,‘अठराविसे’असाशब्दप्रयोगअसायलाहवा.अठराविसे·३६०.म्हणजेबाराहीमहिनेदारिद्र्य!‘शब्द’हेअत्यंतप्रभावीमाध्यमआहे.शब्दालारंग-रूपअसते.रस-गंधअसतो.त्यामुळेतेजाणीवपूर्वकवापरताआलेपाहिजेत.शब्दकोशामध्येतरसर्वचशब्दअसतात,पणतेथेतेएकप्रकारेनिर्गुण-निराकारअवस्थेतअसतात.देवळांमध्येप्राणप्रतिष्ठाझाल्यानंतरजसेदगडाच्यामूर्तीला‘देवत्व’प्राप्तहोते,तसेचशब्दांचेआहे.वापरातूनत्यांच्यातप्राणप्रतिष्ठाहोते.तेसजीवहोतात.बोलूलागतात,डोलूलागतात.हीकिमयाडॉ.म.बा.कुलकर्णीयांनीयापुस्तकातउलगडूनदाखवलीआहे.

GENRE
Uppslagsböcker
UTGIVEN
2011
1 januari
SPRÅK
MR
Marathi
LÄNGD
435
Sidor
UTGIVARE
Mehta Publishing House
STORLEK
4,1
MB