TE DIWAS TI MANASE
-
- 29,00 kr
-
- 29,00 kr
Utgivarens beskrivning
जीवत्सुतातपादेषुनवेदारपरीग्रहे|मातृभिश्चिन्तमानानांतेहिनोदिवसागता:||भवभूती(उत्तररामचरित)मीचाळिशीच्याघरातआलो,तेव्हाहाश्लोकजितकाकाव्यात्म,तितकाचवास्तवआहे,याचीतीव्रजाणीवमलाझाली.बालपणीच्याआणिकुमारवयातल्याअनेकआठवणीयानात्याकारणानेमाझ्यामनातजाग्याहोऊलागल्या.हुरहुरलावूनजाऊलागल्या...दैव,व्यक्तित्वआणिपरिस्थितीयातिन्हींच्याक्रियाप्रतिक्रियांतूनमाणसाचेजीवनकसेघडविलेहेअंधुकपणेकाहोईना,याआठवणींमुळेकळूलागते.मगजीवनाच्याकोड्याविषयीअधिकअचंबावाटतो!..जीवनम्हणजेकाय,याप्रश्नाचेउत्तरआपणशोधूलागतो.असंख्यविसंगतीच्यासागरातूनमध्येचडोकेवरकरूनपाहणारेएकबेत,एवढाचत्याचाअर्थआहे,हेआपल्यालाकळूनचुकते!