ZOPALA ZOPALA

ZOPALA

    • 29,00 kr
    • 29,00 kr

Utgivarens beskrivning

मनाच्याविविधरंगछटांचंदर्शनम्हणजेहाकथासंग्रह

मनाच्याविविधरंगछटांचंदर्शनवपुंच्यायापुस्तकातूनघडतंयातल्याप्रत्येककथेतलावेदनेचाअंत:स्त्रोतवाचकांनावेढूनटाकतो.यावेदनेसहजगणार्यामनस्वीव्यक्तींच्यामनस्वीकथाआपल्यालाअंतर्मुखकरतात.स्वत:चाशोधघ्यायलाभागपाडतात.याकथांमधीलमाणसांचेस्वभाव,त्यांचीसुखदु:खे,त्यांच्यासमस्या,त्यांचीस्वप्नेहीआपल्याआजूबाजूलाचआढळणारीआहेत.त्यांच्याआयुष्यातघडणारेप्रसंगआपल्याआयुष्यातकधीतरीघडलेलेअसतातकिंवाइतरांच्याआयुष्यातत्याचेप्रतिबिंबबघितलेलेअसतेआणिम्हणूनतीमाणसेआपलीवाटतात.छोट्याशाकथाबीजाचेफुलवतफुलवतभावस्पर्शीकथेतरूपांतरकरण्याचेवपुंचेकसबवसामथ्र्य,साध्यासोप्यासंवादातूनजीवनाचेएखादेतत्त्वज्ञानसांगण्याचीत्यांचीहातोटी,जीवनाकडेपाहण्याचासकारात्मकदृष्टिकोनआपल्यालावेगळेचबळदेतो.

GENRE
Humor
UTGIVEN
1998
1 januari
SPRÅK
MR
Marathi
LÄNGD
115
Sidor
UTGIVARE
Mehta Publishing House
STORLEK
851,6
KB

Fler böcker av V.P KALE

THIKARI THIKARI
1998
TU BHRAMAT AAHASI VAYA TU BHRAMAT AAHASI VAYA
1992
VAPU SANGE VADILANCHI KIRTI VAPU SANGE VADILANCHI KIRTI
1973
RANGPANCHAMI RANGPANCHAMI
1980
PREMAMAYEE PREMAMAYEE
2001
PLEASURE BOX PART 2 PLEASURE BOX PART 2
2001