RUCHIRA BHAG 1 RUCHIRA BHAG 1

RUCHIRA BHAG 1

    • 4,49 €
    • 4,49 €

Publisher Description

`रुचिरा`यापुस्तकावरप्रसिद्धझालेल्याएकाअभिप्रायामध्येश्रीमतीकमलाबाईंचेवर्णन`सव्वालाखसुनांचीसासू`असेकेलेलेहोतेआणितेसार्थहीआहे.१,२५,०००पेक्षाअधिकप्रतींचाविक्रमीखपझालेल्यायाएकमेवमराठीग्रंथाच्यालेखिकायांनीखरोखरीचसव्वालाखमहिलांनासुगरणबनवलेलेआहे,हेआताप्रकटसत्यआहे.कमलाबाईंचेबालपणदांडेकरघराण्यातकुंडलसारख्याखेडेगावातगेले.त्यांचेशिक्षणजेमतेमप्राथमिकइयत्ताचौथीपर्यंतझाले.विवाहहोऊनत्यासांगलीच्याओगलेयांच्याघरातआल्या.आपल्यापाककलानिपुणसासूबाईकडूनत्यांनीपाककलेचेधडेघेण्याससुरुवातकेली.नवनवीनपदार्थशिकवावेत,एखादापदार्थबिघडला,मनाजोगताझालानाही,तरखंतकरतनबसतापुन्हापुन्हातोअधिकचांगल्यारीतीनेकरूनपाहावा,अशीवृत्तीकमलाबाईनीबाळगलीपाककलेच्याआवडीबरोबरचत्यांनाइतरकलाअवगतहोत्या.त्यामुळेचवदारपदार्थानारंगतदारसजावटीचीआणिकलात्मकमांडणीचीजोडमिळाली.

GENRE
Food & Drink
RELEASED
2013
1 September
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
338
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SIZE
2.2
MB