MAHOTSAV
-
- 3,49 €
-
- 3,49 €
Publisher Description
हाएकप्रकारेवपुंच्यालेखनाचाचमहोत्सवआहे.
कोमलतेतप्रचंडसामथ्र्यअसतं.कोमलताम्हणजेदुर्बलतानव्हे.म्हणूनचखडकझिजतात.प्रवाहरुंदावतजातो.आयुष्याचीव्याख्याअत्यंतसोपीआहे.दोनगरजांचीस्पर्धाम्हणजेआयुष्य.ज्याचीगरजअगोदरसंपते,तोतुम्हालासोडूनजातो.प्रत्येकगरजेचं,मागणीचंनातंकाळाशीबांधलेलंअसतं.मागणीजेवढीमोठी,तितकाकाळघालवावालागतो.बंददरवाजांचीएकजूटझटकन्होते,कारणत्यादारापल्याडभ्याडमाणसांचीघरंअसतात.