Apurvai Apurvai

Apurvai

    • $7.99

    • $7.99

Publisher Description

युरोप प्रवासाबाबत आता लोकांमध्ये फारशी अपुर्वाई राहिलेली नाही, मात्र त्या काळात पुलंनी केलेला युरोपचा दौरा कसा होता, त्यादरम्यान काय गंमतीजमती घडल्या, पुलंच्या नजरेतला युरोप कसा दिसतो, हे ऐकण्याची उत्सुकता मात्र अजूनही प्रत्येकाला असेल, कारण पुलंचा मिश्किल स्वभाव, निखळ विनोद आणि सभोवार बघण्याची दृष्टी!
ऐका आणि अनुभवा 'अपुर्वाई' आस्ताद काळेंसह!

GENRE
Nonfiction
NARRATOR
AK
Aastad Kale
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
08:17
hr min
RELEASED
2021
November 8
PUBLISHER
Storyside IN
SIZE
402.1
MB