Boardroom Boardroom

Boardroom

    • $7.99

    • $7.99

Publisher Description

जीन्स आणि बोजेट, च्युइंगम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अ‍ॅमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्ड आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या जितक्या सुरस, तितक्याच चक्रावणा-या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्ष्यासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा- अविश्वसनीय, तितक्याच थरारक! या यशोगाथांच्या मागे नेमकं काय असतं? हे रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं 'बोर्डरुम' हे अच्युत गोडबोले आणि अतुल कहातेलिखित पुस्तक ऐका, अमोघ चंदन यांच्यासह.

GENRE
Nonfiction
NARRATOR
AC
Amogh Chandan
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
11:07
hr min
RELEASED
2022
March 7
PUBLISHER
Storyside IN
SIZE
509.8
MB