Divas - 122 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan Divas - 122 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

Divas - 122 Dainandin Bhagwadgeeta 365 Divas Roj Nirupan

    • $2.99

    • $2.99

Publisher Description

दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार
साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
ब्रह्मरूप होण्याची अवस्था अनुभवावीच लागते; त्याचं वर्णन करता येत नाही.
ब्रह्मरूप अवस्था हेच अंतिम सुख असतं. ज्याला विश्वाचं रहस्य उमगलं,
यच्चयावत् सृष्टी परमेश्वराच्याच अंशानं व्यापली आहे, हे ज्ञान ज्याला झालं असा
योगी ब्रह्मानंदाला प्राप्त होतो.

GENRE
Religion & Spirituality
NARRATOR
RK
Rajendra Kher
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
00:13
hr min
RELEASED
2021
May 2
PUBLISHER
Storytel Original IN
SIZE
10.5
MB