Eka Shiduchi Goshta Eka Shiduchi Goshta

Eka Shiduchi Goshta

    • $2.99

    • $2.99

Publisher Description

ही  एकांकिका  शिदू  नावाच्या अनाथ मुलावर आहे..जो सुधारगहृात एका सहृदय मास्तराच्या सोबत जगायला शिकत असतो .  सुधारगृहात निरनिराळ्या मनोवृत्तीची मुले पण त्याच्या सोबत वाढत असतात, त्यात शिदूचे  मनोविकार एवढे बळावतात की ते वेगळ्याच मार्गाने  समोर येतात. तो अचानक  गायब होतो . त्याचे काय झाले असेल या विचाराने मास्तर निराश होतात  ..काही वर्षांनी हाच शिदू  मास्तराांसमोर येईल का ? नक्की काय घडेल हे जाणून घ्या, रत्नाकर मतकरी लिखित या  एकांकिकेतून.

GENRE
Fiction
NARRATOR
VN
Various Narrators
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
00:35
hr min
RELEASED
2021
May 20
PUBLISHER
Storyside IN
SIZE
30.1
MB