Raggedy Ann and The Strange Dolls [रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या]: And Two Stories Raggedy Ann and The Strange Dolls [रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या]: And Two Stories

Raggedy Ann and The Strange Dolls [रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या]: And Two Stories

    • $2.99

    • $2.99

Publisher Description

रॅगेडी ॲन हे पात्र अमेरिकेचे लेखक श्री जॉनी ग्रुएल यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. रॅगेडी ॲन ही कापडी बाहुली लाल केस आणि त्रिकोणी नाक या वैशिष्ट्यांमुळे ही बाहुली तत्कालिन काळात प्रसिद्ध होती. या बाहुलीचे पेटंट सर जॉनी ग्रुएल यांच्या नावाने आहे. हे पात्र १९१५ मध्ये तयार केले गेले आणि १९१८ ला रॅगेडी ॲन या पुस्तकाद्यारे प्रसिद्ध झाले. या संकल्पनेला तत्कालीन काळात प्रचंड यश मिळाले. सदर प्रस्तुत पुस्तकात रॅगेडी ॲन कथा मालिकेतील कथांचा कथा अनुवाद स्वरबद्ध केला आहे. या पुस्तकात 'रॅगेडी ॲन आणि नवीन बाहुल्या आणि दोन कथा' आहेत . रॅगेडी ॲन कथा मालिकेतील पहिले पुस्तक वाचकांना आवडेल ही आशा आहे.

GENRE
Kids & Young Adults
NARRATOR
NM
Namrata Moghe
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
00:37
hr min
RELEASED
2020
October 29
PUBLISHER
DEVESH ENTERPRISES AND SERVICES
SIZE
34.5
MB