Samar Saudamini
-
- $5.99
-
- $5.99
Publisher Description
झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी ,भारतीय स्वातंत्र्याचा १८५७च्या लढ्यातील एक सुवर्णपान म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाईंने ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधी दिलेला लढा. आपल्या दत्तक मुलाला पाठीशी बांधून शेवटच्या क्षणापर्यंत तिने ब्रिटीशांच्या कावेबाज दत्तकविधान कायद्याविरोधी लढा दिला. मेरी झाॅंसी नही दूॅंगी हे तिचे उद्गार भारतीयांच्या मातृभूमीवरच्या प्रेमाचे प्रतिक बनले तर तिचे रण रागिणी रूप स्त्रीशक्तीला प्रेरणा देणारी कहाणी बनली. तिच्या जीवनावरील ही हृदयद्रावक कादंबरी तुम्हाला नक्की आवडेल !