



Screen Time with Mukta - Dark web
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
इंटरनेटच्या जादुई दुनियेची काळी बाजू असलेलं 'डार्क वेब'...
हे जग नेमकं असतं कुठे? आणि तिथे चालतं काय?
सामान्य माणसांना आणि घराघरात इंटरनेट वापरणाऱ्या मुलांना हे जग
टार्गेट करतं का?
प्रसिद्ध सायबर क्राईम्स इन्व्हेस्टीगेटर रितेश भाटिया यांच्याशी या माहित नसलेल्या जगाबद्दल मुक्ता चैतन्य यांनी साधलेला विशेष संवाद!