Virus - Pune S01E06 Virus - Pune S01E06

Virus - Pune S01E06

    • $2.99

    • $2.99

Publisher Description

नेहा आणि मायराच्या घरी दिव्या आल्यानं त्या तिघींचीही हिंमत आता वाढलीय. पण आजूबाजूची परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडणारे याची त्यांना खरंच जाणीव आहे?
पौड फाट्याजवळ एका उंच टॉवरला आग लागल्यानं नेमका काय प्रकार आहे ते बघायला दिव्या एकटीच तिकडं चाललीय. पण ती एकटी नाहीये. तिच्या मागावर कुणीतरी आहे. ती या संकटातून बाहेर पडेल?

GENRE
Fiction
NARRATOR
MB
Mukta Barve
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
00:43
hr min
RELEASED
2020
December 20
PUBLISHER
Storytel Original IN
SIZE
40.1
MB