AMEN
The Autobiography of a Nun
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
तटबंदीआडच्याआयुष्याचाधीटआणिथक्ककरूनसोडणारालेखाजोखा३१ऑगस्ट,२००८रोजीसिस्टरजेस्मीयांनीकॉन्व्हेंटसोडलं.‘नन’म्हणूनकॉन्व्हेंटमध्येराहतअसतानातेहेतीसवर्षांतआलेल्याअनुभवांचंभारतातलंहेपहिलंचपुस्तकआहे.जेस्मीएकाचांगल्याघराण्यातील,उत्साही,सुखवस्तूमुलगी.अल्लड,पुलपाखरीवृत्तीची.घरातपहिल्यापासूनकॅथॉलिकधर्मश्रद्धाजपलेल्या.वयाच्यासतराव्यावर्षीज्युनिअरकॉलेजमधीलएकाप्रार्थनाशिबिराच्यावेळीर्धािमकजीवनाकडेआकृष्टझाली.सातवर्षांनीव्यावसायिकननझाल्यानंतर,कॉन्व्हेंटमध्येवाढीसलागलेलेअनेकगैरप्रकारतिच्यालक्षातआले,पणत्याबद्दलचकारशब्दानेहीबोलण्यासबंदीअसल्यामुळेतिचीमनातल्यामनातघुसमटझाली.कॉलेजमध्येप्रवेशदेतानाहोणाराभ्रष्टाचार,प्रीस्टस्आणिनन्सयांच्यातीललैंगिकसंबंध,तसेचनन्सचेआपापसांतीलसमिंलगीसंबंध,गरीबआणिअशिक्षितसिस्टर्सनाकमीलेखूनशारीरिककष्टाचीकामेकरवूनघेणं,प्रीस्टआणिनन्सयांनामिळणा-यासुखसोयीआणिस्वातंत्र्ययातीलकमालीचीतफावतहेसगळंपाहूनतिच्याजिवाचीतडफडहोई.‘आमेन’हेएकसंवेदनशील,प्रांजळआत्मकथनआहे.तेवाचणा-यालाथक्ककरूनसोडते.नन्सआणिप्रीस्टस्यांच्यावास्तवजीवनाबद्दलचीहकिकतवाचूनचर्चचीपुनर्रचनाहोणंकितीगरजेचंआहेयामुद्यावरप्रकाशपडतो.कॉन्व्हेंटच्याकिल्ल्याबाहेरराहूनसुद्धाजोगिणीचंजीवनजगणा-यासिस्टरजेस्मीचंअभंगचैतन्य,चर्चवरआणियेशूवरअसलेलीअसीमश्रद्धायांमुळेवाचकभारावूनजातो.