• $2.99

Publisher Description

मराठीसाहित्यातीलअगदीआरंभीच्याकाळातकथालेखनकरणायाप्रमुखलेखकांच्याउत्तमकथांचावि.स.खांडेकरयांनीसंपादितकेलेलाहाप्रातिनिधिकसंग्रहआहे.याकथाकारांतहरिनारायणआपटे,दिवाकरकृष्ण,वि.स.सुखटणकर,य.गो.जोशी,लक्ष्मणरावसरदेसाईआणिवामनचोरघडेयांचासमावेशकरण्यातआलेलाआहे.रविन्द्रनाथटागोरांच्याश्रीमतीह्याअनुवादितरुपककथेचाहीयासंग्रहातअंतर्भावकरण्यातआलेलाआहे.कथेचेव्यवच्छेदकलक्षणसांगतांनासुप्रसिद्धअमेरिकनटीकाकारक्लेटनहॅमिल्टनम्हणतो,की‘उत्त्तमलघुकथेनेमनावरएकचएकउत्कटपरिणामकिंवासंस्कारकरावा.हापरिणामसाधतानास्थळ,काळ,पात्र,प्रसंग,वर्णनयांचाफापटपसारालेखकानेमांडताउपयोगीनाही.साधनांचीकाटकसरहाकलात्मकलघुकथेचाएकप्रमुखगुणआहे़’लघुकथेतविषयालाकिंवाघटनेलातादृशमहत्त्वनसते,महत्त्वअसते,तेजीवनाचे,त्यांच्याविविधतेचे,त्याच्यावास्तवतेचेत्याविविधतेकडेआणिवास्तवाकडेकाव्यात्म,परंतुप्रामाणिकदृष्टिनेपाहणायालेखकाच्याव्यक्तिमत्वाचे.यापाश्र्वभूमीवरयासंग्रहातीलकथांचाआस्वादघेतल्यानंतरहरिभाऊतेचोरघडेयाकथाकारांनीमराठीलघुकथेच्याविकासालाकेवढाहातभारलावलाआहे,याचीस्थूलकल्पनावाचकांनायेईल.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1949
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
104
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.8
MB

More Books by V.S. Khandekar