UTTARKAND UTTARKAND

UTTARKAND

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

‘उत्तरकांड’हीरामायणावरआधारितकादंबरीसाकारलीआहेसीतेच्याप्रथमपुरुषीनिवेदनातून..त्यामुळेरामायणातीलघटना/प्रसंगतिच्यादृष्टिकोनातूनउलगडतात.रामाचीपत्नीम्हणूनतिच्यावाट्यालाजेभोगआले,त्याचंमनोविश्लेषणात्मकचित्रणयाकादंबरीतकेलंगेलंआहे.त्यामुळेराम-सीता-लक्ष्मणाबरोबरचरामायणातीलअन्यव्यक्तिरेखाहीपारंपरिकचौकटभेदतानादिसतात.सीतेच्याप्रथमपुरुषीनिवेदनामुळेयाकादंबरीतनाट्यनिर्माणझालंआहे.याकादंबरीमुळेरामायणाचाएकनवाअन्वयार्थसमोरयेतो.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
373
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4.1
MB