EKA LALASENE EKA LALASENE

EKA LALASENE

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

तीनमुलांचीआईअसलेलीस्त्रीलग्नापूर्वीच्यातिच्याप्रियकराबरोबरसंबंधठेवूनआहे,तिच्यातरुणमुलीलाआईचाहाव्यभिचारबघवतनाही...एकनेपाळीनोकरज्याकुटुंबातकामकरतअसतो,त्याकुटुंबातीलचौघांचाखूनकरूनपळूनजातोआणिकसंबदलतंत्याचंजीवन...धरणाच्याबांधकामाच्याएकासाइटवरच्याकंत्राटदाराच्यामनामध्येएकाआदिवासीस्त्रीबद्दलजबरदस्तलालसानिर्माणहोते,तोतिलाघरीआणूनआपल्यानिगराणीखालीठेवतो–ती`दुसऱ्याचीबायको`असतेतरी.अभिलाषा,जवळीकवप्रेमावरआधारित,मनोव्यापाराचेसूक्ष्मविभ्रमदर्शविणाऱ्याआणिभारताच्याविविधभागांतघडणाऱ्यावेगवेगळ्याप्रांतांतीलवैशिष्ट्यांचा,सामाजिकरूढी-परंपरांचाअचूकमागोवाम्हणजे‘एकालालसेने’हाकथासंग्रह.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
338
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3.5
MB