KRAUNCHVADH KRAUNCHVADH

KRAUNCHVADH

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

क्रौंचपक्ष्याचेएकजोडपेसुखानेझाडावरप्रणयक्रीडाकरीतबसलेहोते.एकापारध्यानेबाणानेत्यातलेएकपाखरूमारले.तेमरूनखालीपडल्याबरोबरत्याच्याजोडीदारणीनेजोआक्रोशकेला,तोवाल्मीकीऋषींच्याहृदयालाजाऊनभिडला.वाल्मीकींचाशोकश्लोकाच्यारूपानेप्रगटझाला.खरीकाव्यनिर्मितीअशीचउचंबळूनयेते.उत्तररामायणातीलयाकाव्याचाआधारघेऊनवि.स.खांडेकरांनीयाकादंबरीचीनिर्मितीकेली.अजूनहीजगातक्रौंचवधसुरूआहे.दररोज,दरघटकेला.क्रौंचपक्ष्याचेजोडपेहेजगातल्यानिष्पापजिवांचेप्रतीकआहे.जगातक्षणाक्षणालालाखोनिरपराधजिवांचीहत्याचाललीआहे.पक्ष्यांच्यासुखीजोडप्यालादु:खीकरणारापारधीआणिआजच्याजगातीलसत्तांधनेतेहेदोघेसारखेचक्रूरआहेत.बुद्धीआणिसत्ताएकत्रआल्यानेमाणसाच्यासहृदयतेचीहत्याझालीआहे.बुद्धीबरोबरमाणूसभावनेचाविचारकरूलागेल,तरहाक्रौंचवधनक्कीचथांबेल.हासंदेशवि.स.खांडेकरयाकादंबरीतूनदेऊपाहतात.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1942
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
277
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.9
MB

More Books by V.S. Khandekar

YAYATI YAYATI
1959
PAHILI LAT PAHILI LAT
1997
V. S. KHANDEKARANCHI KAVITA V. S. KHANDEKARANCHI KAVITA
1948
VAMAN MALHAAR JOSHI VAMAN MALHAAR JOSHI
2016
VECHALELI PHULE VECHALELI PHULE
1948
SAHITYASHILPI SAHITYASHILPI
2015