CORPOKSHETRA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
महाभारताच्याकथेलाआधुनिकसाजचढवतव्यावसायिकपार्श्वभूमीवर‘कॉर्पोक्षेत्र’हीकथाघडते.त्यामुळेजुन्याहस्तिनापूरसाम्राज्याचेरूपांतर‘हस्तिनापूरएन्टरप्रायझेस’मध्येहोते.धृतराष्ट्रहात्याचाअध्यक्षबनतो.कृष्णहाआधुनिककाळातलाव्यवसायसल्लागारम्हणूनसामोरायेतो.वारणावतहेस्थळ‘फॅमिलीहॉलिडेहोम`चेरूपघेतेआणिहेसर्वनाट्यघडतेतेव्यवसायातल्याभागभांडवलावरहक्कसांगण्यासाठी!हस्तिनापूरएन्टरप्रायझेसभोवतीफिरणारंहेनाट्यमहाभारतातीलव्यक्तिरेखांचीस्वभाववैशिष्ट्यंकायमठेवतघडतं.त्यामुळेमहाभारतातीलगुंतागुंतयाहीपुस्तकातप्रभावीपणेचित्रितझालेलीदिसते.