• $2.99

Publisher Description

‘चांदण्यात’हाश्री.वि.स.खांडेकरांचादुसरालघुनिबंधसंग्रह.त्यांच्यायापुस्तकाविषयीसुप्रसिद्धसमीक्षकप्रा.वा.ल.कुलकर्णीम्हणतात:‘खांडेकरांच्या’लघुनिबंधाचेस्वरुपकाहीसेकठीणपृष्ठभागावरउच्छृंखलपणेउड्यामारीतजाणाऱ्यारबरीचेंडूसारखेआहे.‘एवादेलहानमूलएखाद्यासुंदरबगीच्यातसोडावे,याताटव्यावरुनत्याताटव्याकडेत्यानेहर्षभरितअंत:करणानेबागडतबागडतहिंडावे,फुलांचेनयनमनोहररंग,फुलपाखरांच्यारंगेलभराऱ्या,थुईथुईबागडणारेकारंज्यांचेतुषार,गोडलुसलुशीतहिरवळयासगळयांनीत्यालाभुरळपाडावीआणिभटकतभटकतत्यानेआपल्यानिवासस्थानापासूनलांबवरजावे.मगचुकूनमागेवळूनपाहताचत्यालाआपणजेथूननिघालो,तेठिकाणदिसण्याऐवजीजरजिकडेतिकडेफुले,पानेआणिफुलपाखरेचदिसली,तरत्यातकायनवल?‘कल्पनांच्याकोलांटउड्याखातखातखांडेकरांचीलेखणीइकडूनतिकडेबागडूलागली,कीतिलाभुईथोडीहोते.याकोलांटउड्यांतमधूनचसुविचारांचेधक्केवाचकांनाबसतात.ममतेचाओलावात्यांच्याअंगालालागतो.‘लघुनिबंधहाएखाद्याझऱ्यासारखाअसावा.एखाद्याखडकातूनतोअचानकपणेउगमपावतो.वाटफुटेल,तसातोधावतजातो.मार्गातएखादीनदीकिंवामोठाओहोळभेटला,तरत्यांनातोमिळतोकिंवापाणीआटल्यामुळेअधेमधेचजिरुनजातो.असेचकानसावे?‘कल्पनाआणिविचारशक्तीचाउच्छृंखलविलास,असेचमीखांडेकरांच्यालघुनिबंधाचेवर्णनकरतो.’

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2015
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
107
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.2
MB

More Books by V.S. Khandekar