• $2.99

Publisher Description

वि.स.खांडेकरकेवळसमाजहितैषीलेखनकरणारेसाहित्यिकनव्हते.माणूसम्हणूनव्यक्तिगतजीवनातत्यांचामोठामित्रपरिवारहोता.साहित्य,संपादन,नाटक,संगीत,चित्रपट,शिक्षण,आरोग्य,पत्रकारिताअशावैविध्यपूर्णक्षेत्रांतीलजिवलगमित्रांचासहवास,सहकार्यआणिसदभावामुळेआपलंजीवनसुसह्यझालं,अशीखांडेकरांचीमनोधारणाहोती.म्हणूनआपल्यामित्रांच्यास्मृतींनात्यांनीविविधप्रसंगांनीउजाळादिला.यातगतायुष्याचेस्मरणरंजनजसेआहे,तशीकृतज्ञताआणिजिव्हाळाही.हीजीवनचरित्रेवाचतअसतानालक्षातयेतंकी,माणूसस्वप्रयत्नानेमोठाहोतोखरा;पणत्यालापूर्णत्वयेतंतेजीवनशिल्पीठरणा-यासुहृदांच्यासाथ-संगतीनेच!आपलेमित्रअसेमोठेहवीेकी,त्याच्यासान्निध्यानेचआपणमोठंठरावं.

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2015
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
24
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.4
MB

More Books by V.S. Khandekar