• $1.99

Publisher Description

आपणजिलाशहरीसंस्कृतीम्हणतो,तिचाअभिजातवाङ्मयाशीअभेद्यअसासंबंधअसतो,हीधारणामुळातचचुकीचीआहे.शब्दहेवाङ्मयाचेमाध्यमअसल्यामुळेरसिकतेचाशिक्षणाशीनिकटचासंबंधअसलापाहिजे,असेआपणगृहीतधरतो.पणशिक्षणअनेकदापढीकरसिकनिर्माणकरते.तंत्राचा,शास्त्राचाआणितशाचप्रकारच्याशेकडोप्रश्नांचाकाथ्याकूटकरण्यातचअशापढीकांचावेळजातो.सवयीनेत्यांनात्यातचआनंदवाटतो;पणखरीरसिकताअसल्यागोष्टीचेस्तोममाजवीतनाही.तीवाङ्मयाच्याआत्म्याकडेचधावघेते.विद्याथ्र्यांच्याठिकाणीललितवाङ्मयाचाआस्वादघेण्याचीशक्तीफारमोठ्याप्रमाणातअसते.वाङ्मयाच्याजगाशीएकरूपव्हायलालागणारीस्वैरकल्पकताहाकुमारवयालामिळालेलाएकवरआहे.मुक्तआणिअनंतअशाआकाशाच्यापोकळीतउडतजाण्यातत्यांच्यामनांनाआनंदहोतो.अशाविद्याथ्र्यांसाठीकै.वि.स.खांडेकरांनीस्वत:च्यादीडदोनशेकथांमधूनपंधराकथासाक्षेपानेनिवडूनकाढल्याआणित्यासंग्रहालाअन्वर्थकनावदिले:‘पाकळ्या’.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1980
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
119
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.2
MB

More Books by V.S. Khandekar