• $3.99

Publisher Description

‘प्रज्ञाआणिप्रतिभा’(भाग-२)हावि.स.खांडेकरांचाप्रातिनिधिकसमीक्षात्मकलेखांचासंग्रहआहे.यातएकूणएकवीससमीक्षात्मकलेखआहेत.‘सरस्वतीमंदिरातीलदिवाणीदावा’यालेखातूनखांडेकरमराठीभाषेचीबिनतोडवकिलीकरतात,तरअव्वलइंग्रजीकालखंडानंतरमराठीभाषावसाहित्यासस्वबळवस्वचेहराप्राप्तकसाझाला,ते‘लघुकथा’आणि‘मराठीलघुकथा’यादोनलेखांतूनस्पष्टकरतात.तसेचत्यांच्यास्वत:च्या‘ययाति’,‘उल्का’,‘कांचनमृग’याकादंबऱ्यांवरहीत्यांनीलेखलिहिलेआहेत.साहित्यसंमेलनांवरहीत्यांनीभाष्यकेलंआहे.तरहेसगळेचलेखखांडेकरांचीकाव्य-शास्त्र-विनोदाचीजाण,त्यांचीअभ्यासू,स्वागतशीलवृत्ती,मराठीविषयीचंप्रेम,त्यांचादांडगाव्यासंगइ.गुणांचंदर्शनघडवणारेआहेतआणिपुढीलपिढीसाठीमार्गदर्शकआहेत.तेअवश्यवाचलेपाहिजेत.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
246
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2
MB

More Books by V.S. Khandekar