BARI BARI

BARI

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

कथाकारम्हणूनसाहित्यिककारकीर्दसुरूकरणार्‍याश्री.रणजितदेसाईंचीहीपहिलीचकादंबरी.कथावकादंबरीहेसाहित्यप्रकारमूलत:चभिन्नप्रकृतिधर्माचेआहेत.त्यामुळंयादोन्हीसाहित्यप्रकारांवरप्रभुत्वअसलेलेसव्यसाचीललित-लेखकहाताच्याबोटांवरमोजण्याएवढेचआढळतात.श्री.रणजितदेसाईत्यांपैकीचएक.आपल्यादृढपरिचयाचाभौगौलिकभागत्यांनीयाकादंबरीकरतानिवडलाआहे.कोल्हापूरतेबेळगावयारस्त्याच्यावाटेवरसुतगट्टीयानावाचंगावलागतं.तिथूनकाकतीगावापर्यंतचीपंधरा-वीसमैलांची,अगदीदाटगहिर्‍याजंगलानंवेढलेलीवाट’सुतगट्टीचीबारी’म्हणूनओळखलीजाते.भरदुपारीहीअंधारूनयावं,असाहाभाग.त्याबारीची,त्याजंगलाच्याआसर्‍यानंवाढणार्‍याबेरडजमातीचीहीकथाआहे.श्री.रणजितदेसाईंचारहिवासजन्मापासूनचखेड्यातझालेलाआहे.आजहीरात्रंदिवसतेयाचलोकांतवावरतआहेत.तिथल्यामातीतचत्यांचीकलामूळधरीतआहे.त्यामुळंहीकादंबरीम्हणजेसुरेखशहरीकुंडीतलावलेलंखेडेगावातलंफुलझाडनाही.प्रसंगांचा,निसर्गाचा,भावविश्‍वाचा,भाषाशैलीचाआणियाजीवनावरजिचीछायापडलीआहे,त्यासमस्येचाअस्सलपणायाकादंबरीतअधिकप्रमाणातआहे.

याठाामीणजीवनातजीसामाजिक,आर्थिक,राजकीय,यांत्रिक,शैक्षणिकअशीसर्वंकषस्थित्यंतरंहोतआहेत,तीसारीकधीविकटहास्यकरीत,तरकधीकारुण्यानंकाजळूनजातलेखकापुढंप्रकटहोतआहेत.याजीवनाविषयीत्यालाआपुलकीआहे,जिव्हाळाआहे,पोटतिडीकआहे.याजीवनाचाचएकलहानसाभागअसलेलं,बेरडजमातीचंपरंपरागतजीवन,त्याजीवनातहोऊघातलेलीस्थित्यंतरंआणित्याजमातीच्याभवितव्याविषयीचीकाळजीयासर्वांतून’बारी’स्फुरलीआहे,फुललीआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
January 12
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
192
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.7
MB

More Books by RANJEET, DESAI

श्रीमानयोगी SHRIMAN YOGI श्रीमानयोगी SHRIMAN YOGI
1968
SWAMI SWAMI
1934
KAMODINI KAMODINI
1978
KANCHANMRUG KANCHANMRUG
1991
KATAL KATAL
1905
PRATIKSHA PRATIKSHA
1994