• $1.99

Publisher Description

सुधीरविनायकांनीआयुष्यातजेप्रवासकेलेआणित्यांच्याजीवनाचाजोप्रवासआहे;नशीबानेत्यादोन्हीत,त्यांनाफारमजेशीरव्यक्तीभेटल्याआणिमनोरंजकअनुभवसुद्धात्यांनीआपल्यागाठीशीबांधले.'मनापासून.....'हेत्यातल्याकाहीमजेशीरव्यक्तींचेचित्रणतरआहेच,पणत्यांच्यासमवेतजेप्रसंगघडलेत्यांचंसादरीकरणसुद्धाआहे.ह्यापुस्तकातविद्यार्थीमित्रांनीकाढलेल्याखोड्याआहेत,त्यांच्यातीलमैत्रीपूर्णसंवादआहेत,पहिल्यानशेचीधमालआहे,ऑफिसमधलंराजकारणआहे,भांडणवजाचर्चाआहेत,सुपरस्टारशीझालेलीभेटआहे,एकाआईनेआपल्यामुलासाठीकेलेलासंघर्षआहे,बिझनेसमधलीहार-जीतआहे;एकाप्रकारेहाजीवनाचाकॅलीडोस्कोपआहे;ज्यातएकाहिंदीगाण्यातम्हटल्याप्रमाणे'जीवनकेसफरमेंराही'वेगवेगळ्यारूपातयेतातआणिनिघूनजातात.आधुनिकभारतातीलहिरो,हिरोइन्स,अँटी-हिरो,खलनायकअगदीएक्सट्राजसुद्धायापुस्तकातआपल्यालाभेटतील.जोश,मस्ती,मेलोड्रामा,कॉमेडीयासर्वानीभरलेलंहेपुस्तकजे'मनापासून.....'लिहिलेलंआहे;तुम्ही'मिस'करूचशकतनाही.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2020
February 18
LANGUAGE
HI
Hindi
LENGTH
206
Pages
PUBLISHER
Notion Press
SELLER
Notion Press Media Private Limited
SIZE
26.9
MB