MI MANUS SHODHTOY !
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
नावाप्रमाणेचमाणूसशोधणाऱ्याकथा.
वपुंच्यालेखनामागचाहेतूकायअसेल?त्यांच्याचभाषेतसांगायचंझालंतर-'मीमाणूसशोधतोय'.माणूसनावाचाप्राणीअनेकदाभेटला.नानास्वरुपातभेटला.कधीखऱ्यास्वरुपात,कधीखोट्या,तरकधीसंपूर्णस्वरुपात,पुष्कळदातोनिसटालाही.ह्यामाणसानमलाकधीरडवलं,कधीहसवलं,कधीभुलवलं,कधीहरवलं,कधीफुलवलं,कधीथकवल,कधीबैचैनकेलं,कधीअंतर्मुख...तरीहीमाझाशोधचालूचआहेआणिचालूचराहणार,माझापेशन्सदांडगाआहे.ह्याचश्रेयहीपुन्हामाणसांनाचआहे.वाटपाहण्याचीमाझीताकदमाणसांनीचवाढवलीआहे.प्रत्येकशोधाचाकाहीनिष्कर्षअसतो,सिद्धांतअसतोमाझाशोधपूर्णझालेलानाही,पणनिष्कर्षसापडलाआहे.'जगातचांगल्यामाणसांचीसंख्याजास्तआहे.'वपुंनाभेटलेल्यायामाणसांच्याकथाआणिव्यथाखासवपुच्यास्टाईलमध्ये.