SUTTI ANI ITAR EKANKIKA
-
- $1.99
-
- $1.99
Publisher Description
शाळेतीलशिक्षकखोलीमधल्यासुट्टीपूर्वीचातास,शिक्षकांमध्येचाललेलेसंभाषण.कोणीतरीमेल्याचीबातमीयेतेआणिमधल्यासुट्टीच्याघंटेपर्यंतशिक्षक,पालक,विद्यार्थीयांच्यातर्कवितर्कानाकसेतोंडफुटतेतेपाहा"सुट्टी`याएकांकिकेत.दवाखानाथाटला,पणरोगीचनाहीत.कायेतनाहीत?कोणामुळेयेतनाहीत.कीगावातसर्वजणनिरोगीआहेत?आपल्यालासापडतील,याचीउत्तरं"निरोगीदवाखान्यात`...फर्स्टक्लासच्यावेटिंगरूममध्येप्रा.डोकेप्रवेशकरतातनिवांतवाचनकिंवाझोपण्यासाठी.पणत्यांनाअसावाचनासाठीनिवांतपणा,झोपण्यासाठीशांतपणामिळतोका?पाहा"फर्स्टक्लासवेटिंगरूम`मध्ये...तालुक्याच्याशाळेचानिकालाचादिवस.मुख्यायापक,उपमुख्याध्यापकआणिपर्यवेक्षकयांनाभेटायलायेणायामाणसांकडूनकशानिकालाबाबतच्यामागण्याअसतात.वाचा"निकाल`मध्ये.