• $0.99

Publisher Description

मनोगत

२०१४मध्येप्रा.माधवीभटह्यांच्याप्रोत्साहनानेआम्हीलघुकथांचाएकउपक्रमराबवलाआणित्यांच्यासंपादकीयनेतृत्वाखाली“सृजन”ह्याआमच्यामासिकाचा“लघुकथा”विशेषांककाढला.पुढेबुकहंगामाचेअत्यंतआधुनिकवेबस्टोअरआम्हीवाचकांसमोरआणले.आमचेएकफेसबुकपेज“नलिहिलेलीपत्रे”पत्रसंस्कृतीपुन्हाएकदारुजवण्याचेआणिलोकप्रियकरण्याचेकार्यगेले३वर्षेकरीतआहेच.आजआमच्याह्यापेजला१६०००च्यावरलाईकसआहेत.अनेकनवेपत्रलेखकपुढेयेतआहेतआणिवाचकानाविचारांचेखाद्यपुरवीतआहेत.आमच्यासहकाऱ्यांच्याअनेकबैठकांमध्येएकमुद्दावारंवारयेतहोताआणितोम्हणजेबुकहंगामाच्याउपलब्धब्लॉगचाएकआगळावेगळावापरआपणकरायलाहवाजेणेकरूननव्यादम्याचेनवेलेखककाहीधाडसीउपक्रमराबवतील...नवेलिहूपहातील...नवाप्रयोगकरतील.आमचेमार्केटिंगसल्लागारश्री.सोहमसबनीसह्यांच्याडोक्यातलघुकथांसाठीहाब्लॉगवापरावाअशीचमकदारकल्पनाआलीआणिअचानक“नुक्कड”हेनावसुद्धामाझ्यामनातआले.माझेसर्वसहकारीनव्याकल्पनांनीझपाटूनजाणारेआहेत.काहीदिवसातमाझ्यासमोरनुक्कडच्याव्हिज्युअल्सचीचित्रेआली.मलातीआवडलीनाहीत.नुक्कडमध्येएकवेगळीउर्जाजाणवायलाहवीअसेमाझेमतहोते.शेवटीआपणसगळेगोष्टीसांगणारेआहोत.नाक्यावरकोणीमित्रभेटलाकीकालकायघडलं...उद्याकायघडूशकतं...तोकायम्हणाला...तीकायम्हणाली...तोकसावागला...ह्याच्यागोष्टीसुरूहोतात.आणित्याचीसंकल्पनामांडणारेव्हिज्युअलहवेअसेमाझेमतहोते.आणिएकदिवसउमेशपेटकरने(आमचाबुवा)आत्ताचेनुक्कडचेव्हिज्युअलसमोरठेवलेआणिमाझेत्याव्हिज्युअलशीसूरजुळले.मलाएकजाणवलेआहे...माझेलेखकमाझ्यावरखूपप्रेमकरतात.त्यांच्यासमोरकाहीनवेआव्हानठेवलेकीतेक्षणार्धातपुढेसरसावतातआणिमलाचकितकरतात.“विक्रमकाका,हेपहानवेलिहिलेआहे”अशीहाळीयेतेफेसबुकच्यामेसेजबॉक्समध्ये.नलिहिलेलीपत्रेच्यावेळीसहाअनुभवआलाहोताच...तोचपुन्हाएकदा“नुक्कड”मध्येआला.कायविलक्षणताकदीचेलिहूलागलेम्हणूनसांगू!सर्वांतकमालकेलीलंडनच्याअर्चनाहरीशहिने.तिनेलघुतमकथाकिंवाअतिलघुकथेचाएकआगळावेगळाआकृतिबंधसर्वांसमोरठेवलाआणितोआपल्यालेखकांमध्येलोकप्रियसुद्धाझाला.युरोपमध्येमायक्रोस्टोरीजकिंवाट्विटरस्टोरीजखूपलोकप्रियआहेतत्यांचाहाआकृतिबंध.महाराष्ट्रसाहित्यपरिषदेच्यासभागृहातआपल्याह्यानुक्कडकथांचेअभिवाचनअक्षयवाटवे,ऋतुजाफुलकरआणिप्रियांकाशेजाळह्यांनी१९डिसेम्बरकेलेआणितेप्रेक्षकांनाअत्यंतआवडले.सुप्रसिद्धकथाकारह.मो.मराठेआणिडॉ.माधवीवैद्यजातीनेप्रेक्षकांमध्येउपस्थितहोते.शेवटीह.मो.मराठेसरांनीखूपछानभाषणसुद्धाकेले...त्यातत्यांनीकाहीमुद्द्यांचाआवर्जूनउल्लेखकेलाजेइथेमांडणेमलाआवश्यकवाटते.तेअसेम्हणालेकी,“मराठीकथेचेहेनवेरूपहीकाळाचीएकगरजआहे...नव्यातरुणवाचकांनाआतालांबलचकवाचायलावेळनसतो...त्यांनाथोड्याअवकाशातमोठ्ठाआशयलागतोआणितीगरजहीनवीकथापूर्णकरीतआहे.”दुसरामहत्त्वाचामुद्दात्यांनीमांडलातोम्हणजे,“हेनवेलेखकप्रयोगकरायलाआजीबातकचरतनाहीयेत...घाबरतनाहीयेत.”आणिहेअगदीखरेआहे.अशानिर्भयतेचीनुक्कडकथेलाखुपगरजआहे...तीह्याकथेचाप्राणवायूआहे.मलाबरेचवाचकविचारतात...नुक्कडकथाम्हणजेकाय?माझेउत्तरअगदीसोप्पेआहे...ज्याकथेलाकुठलेहीव्याकरणनाहीतीनुक्कडकथा.नुक्कडकथेनेमागेवळूनपाहायचेचनाहीये.तिनेपुढेपहायचेआहे...नवीवाटनिर्माणकरायचीआहे.प्रत्येकनुक्कडकथाहीइतरनुक्कडकथांपेक्षावेगळीअसावी,असलीपाहिजे...आणिबऱ्याचदाअसते.आम्हीहीनुक्कडकथाघेऊनगावोगावीजाणारआहोतहेनिश्चित.शेवटीएकचसांगूनमीमाझेमनोगतसंपवतो.....मलालेखकघडवायचेनाहीत...मलागोष्टीसांगणारेघडवायचेआहेत.विक्रमभागवत.३१-१२-२०१५.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2015
December 31
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
40
Pages
PUBLISHER
Srujan Dreams Pvt Ltd
SELLER
Help For Writers Limited
SIZE
282
KB