• $3.99

Publisher Description

महाराष्ट्रविधानसभेच्या२०१९च्यानिवडणुकांचेनिकाललागण्यापासूनतेशिवसेना-राष्ट्रवादीकाॅंग्रेस-काॅंग्रेसआघाडीप्रेणितसरकारस्थापनेपर्यतचा३५दिवसांचाकाळम्हणजेजणूएकामहानाट्याचाकाळहोता.२८नोव्हेंबर२०१९रोजीउद्धवठाकरेयांनीमुख्यमंत्रिपदाचीशपथघेईपर्यंतच्यालक्षवेधीघटनांनीजनतेलाटीव्हीमाध्यमांशीअक्षरशःचिकटवूनटाकलेहोते.राजकीयपंडितांनाहीअचंबितकरणारेया३५दिवसातलेचढउतारयापुस्तकातसंगतवारविस्तारानेसमोरयेतात.महाराष्ट्राच्याराजकारणाचाचेहरामोहराबदलण्यासोबतचयाकाळानेसर्वचराजकीयचेहऱ्यांचेनकाबउतरवले.याविलक्षणरिपोर्ताजमध्येयानाट्यातसहभागीअसलेलेआणियाचेसाक्षीदारअसलेल्यांच्यामुलाखतींच्यामाध्यमातूनपडद्यामागच्यानाट्याचाचेहराहीस्पष्टहोतो.

GENRE
Politics & Current Events
RELEASED
2020
June 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
247
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
2.7
MB

More Books by Jitendra Dixit & Parag Potdar