A-AMITABHCHA A-AMITABHCHA

A-AMITABHCHA

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

१९६९मध्येअमिताभबच्चनयांचेरुपेरीपडद्यावरआगमनझाले.यालार्जरदॅनलाईफकारकिर्दीचासुवर्णमहोत्सव२०१९-२०मध्येझाला.त्यानिमित्तानेजी.बी.देशमुखयांनीदै.‘सकाळ’च्यारविवारीय‘सप्तरंग’पुरवणीत‘अ-अमिताभचा’हेसदरलिहिले.यातूनपन्नासवर्षांतअमितजींनीवठवलेल्याउल्लेखनीयभूमिकांवरप्रकाशटाकण्याचाप्रयत्नकेला.सव्वावर्षाच्याकाळात‘अ-अमिताभचा’ह्यासदरातअमिताभजींच्याएकूणबासष्ठभूमिकांचीचर्चात्यांनीकेली.‘येपुलिसस्टेशनहैतुम्हारेबापकाघरनही’पासूनसुरुझालेलात्यांच्यागाजलेल्यासंवादांचासिलसिला`झुंडनहींटीमकहीये`पर्यंतसातत्यानेसुरुआहे.त्यांनीम्हणलेलेडायलॉगबोलीभाषेचाभागहोतानाआपणपाहिले.किशोरकुमार,रफीयांच्यागाण्यांचेपडद्यावरचीजहोतानाआपणपाहिले.अमिताभबच्चनयांच्याकारकिर्दीशीसिनेमारसिकसमरसहोतगेलेत्यासगळ्यासिनेमांना,गाण्यांना,संवादांना,आणिअमिताभयांच्याअभिनयालाउजाळादेणारेपुस्तक-‘अ-अमिताभचा’.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2022
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
224
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House Pvt. Ltd.
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
4.1
MB