A NOTE FROM ICHIYO A NOTE FROM ICHIYO

A NOTE FROM ICHIYO

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

अठराशेसत्तावन्ननंतरचाकाळ.जपानचंरूढीवादी,पुरुषप्रधानमेजीयुग.नत्सुको,एकसहावर्षांचीसुमाररूपाचीबालिका.सामाजिकप्रतिष्ठेच्यापाय-याभरभरचढतजाऊनअत्युच्चपायरीवर-सामुराईपदावरपोहोचण्याच्यातीव्रमहत्त्वाकांक्षेनंपछाडलेल्यानोरीयोशीहिगुचीचीमधलीमुलगी.सामाजिकपरंपरेनुसारअत्यंतदुय्यमस्थानअसलेली;पणतीव्रबुद्धीवसाहित्यिकजाणयामुळेआपल्यामहत्त्वाकांक्षी,साहित्यप्रेमीपित्याचातीजीवकीप्राणहोती.एकेदिवशीअस्खलितकाव्यवाचनकरतानायाचिमुरडीच्यामनावरत्यालिखितशब्दांनीगारूडकेलं.शरीरातएकाविलक्षणझपाटूनटाकणा-यासाहित्यप्रेमाचा,शक्तीचासंचारझाला.विद्वत्सभेतकौतुकाच्यावर्षावाखालीचिंबभिजणा-यानत्सुकोनंमनोमननिश्चयकेलाकी,आपल्यापित्याच्याविद्वानसाहित्यिकमित्रांप्रमाणेआपणहीलेखिकाव्हायचं.सभेतीलटाळ्यांच्याकडकडाटानंनोरीयोशीअभिमानानंफुलूनआला;पणलग्न,चूल,मूलआणिघरहेचस्त्रीचंआयुष्यमानणा-यासमाजातआपल्यायावाचनवेड्या,साहित्यप्रेमीलेकीचंकायहोईल,याविचारानंआईपुरुयाचंकाळीजदडपलंगेलं.पुढीलआयुष्यातनत्सुकोचंवतिच्यापित्याचंस्वप्नखरंझालंकी,आईचीकाळजी...

GENRE
Biographies & Memoirs
RELEASED
2015
September 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
217
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.6
MB

More Books by Rei Kimura

Japanese Magnolia Japanese Magnolia
2011
Alberto Fujimori of Peru Alberto Fujimori of Peru
2011
Japanese Rose Japanese Rose
2011
Butterfly in the Wind Butterfly in the Wind
2011
Aum Shinrikyo Aum Shinrikyo
2010
Awa Maru Awa Maru
2011