AABHALZUNJ AABHALZUNJ

AABHALZUNJ

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

सावेगावच्यातिन्हीबाजूनंवाहणार्यानदीवरधरणमंजुरतं.गावातीलसत्ताधार्यांच्याविरोधामुळेबांधाचीउंचीघटवूननदीकाठच्याअर्ध्यागावाचंमाथ्याकडल्याहेटीवरपुनर्वसनहोतं.पुनर्वसनाच्यापैशातूननव्यावस्तीतवामनच्यापुतण्यानंसुरूकेलेल्याअद्ययावतसलूनमुळं,वामनचीपोत्यावरच्याबैठ्याहजामतीचीग्राहकीकमीहोते.वामनच्यामुलाला-सागरलात्याचेमित्रबाजारातदुकानलावण्याचासल्लादेतात.पणवामनदुकानासाठीघरचीगायविकायचंनाकारतो.सागरच्याशहरीबायकोला-प्रगतीलाघरच्याहजामतीच्याकेसांचातिटकाराअसतो.त्यातूनसासरा-सुनेचेखटकेउडतात.सागरबाजारातटिनांचंशेडउभारूनत्याचंसलूनसुरूकरतो.वामनचीउरलीसुरलीग्राहकीसागरकडंवळते.वामनच्यामुक्यामुलीचाशकूनचापुलावच्यामजुराकडूनविनयभंगहोतो.सागरलात्याच्यादुकानच्यासामानसाठीशेतगहाणकरूदिलंनाही,म्हणूनसागरएकदिवसघरसोडूनकिरायाच्याघरातहेटीवरराहूलागतो.नर्मदापेचातपडते.पुलाजवळसपाटीकरणाचेकामकरणाऱ्यारोलरच्यापुढल्याचाकाखालीसावलीतलोटलेलारमेश-चिंधाईचामुलगारोलरसुरूहोताचभुईसपाटहोतो.चिंधाईआकांतमांडते.धरणभरताचगावाभोवतीचीनदीतुंबूनशेतशिवाराचेरस्तेपाण्याखालीबुडतात.उंदीर,घुशी,मसण्याउद,सापांचाउपद्रवगावातवाढूलागतो.चिंधाईलासर्पदंशहोतो.मुसळधारपावसानंगावाचंबेटतयारहोतं.अवघंगावसामानसुमानासहनव्याहेटीवरीलधर्मशाळेतजातं.बापूरावचीबंडीपरततानापुलाच्यानालीमुळंउलटते.बापूरावजायबंदीहोतोतरधुरकरीलक्ष्मणाचामृत्यू.स्मशानाचीपूर्वापारवाटपाण्यातबुडाल्यानंशेताच्याकुपाटीतूनशिरतानालक्ष्मणाचेप्रेततिरडीवरूनखालीपडते.लोकपळूलागतात.वामनच्यामुक्याशकूनचंएकाबिजवराशीलग्नहोतं.नवऱ्याचालैंगिकछळअसह्यहोऊनतीपरतमाहेरीयेते.नदीकाठचीझाडीउखडल्यामुळेवामनलाआसपासपत्रावळींकरितापानंमिळतनाहीत.हजामतपत्रावळीच्याबुडालेल्याधंद्यामुळेविडीकाडीलाहीमहागझालेलावामनबाजाराततट्ट्यांचंदुकानउभारतो.तिथेहीधंदाचालेनाम्हणूननपेलवणाऱ्याकिरायाचीखोलीभाड्यानंघेतो.नर्मदापोराकरितात्यालाविरोधकरते,पणतोबायकोलाजुमानतनाही.बापलेकांचेसमोरासमोरदुकानं.ग्राहकांसाठीत्यांच्यातस्पर्धासुरूहोते.’एकाकटिंगीवरदाढीफ्री’सारख्याअनेकचढ्यावविनोदीजाहिरातीबापलेकांकडूनकेल्याजातात.चिंधाईचीमुलगीअन्तिच्याचोळी-बांगडीचीसाधीअपेक्षाहीभावानंपूर्णनकेल्यामुळेत्यालाधरणातगेलेल्याशेताच्यारकमेतवाटामागते.बहिणभावांतवितुष्टयेतं.गुलब्याहाकारागीरकुंभारत्याचीचवचालबायकोधरणाच्यासुपरवायझरमागंलागलेलीबघूनपागलहोतो.इमलीसुपरवायझरचाहातधरूनपळूनजाते.वामनच्याघरामागच्याभिंतीतधरणामुळंतुंबलेल्यानदीचंपाणीमुरल्यामुळंरात्रीझोपेतचभिंतकोसळते.वामननुकसानभरपाईचामिळालेलाशंभररुपयांचाचेकबँकेतफाडूनटाकतो.कन्यालालजहागिरराव-हुकूमसहयांचंपायखेचराजकारणगावाच्यामुलावरयेते.बापूरावचेदोन्हीपोरंपैश्यांचावादामुळंकुटुंबातूनवेगवेगळेहोतात.बापूरावशेवंताईलागोठ्यातराहायलापाठवतात.वामनदुकानाचाथकलेलाकिरायाभरतायावाम्हणूननर्मदाच्याविनंतीवरूनम्हसीभादरायलाजातो.त्याचवेळीनिवडणुकीचानारळनेणारीमिरवणूकरस्त्यानंवाजतगाजतजाते.वाजंत्र्याच्याआवाजानंम्हैसभुजाडूनवामनलापायाखालीतुडवते.हाडंखिळखिळूनलोळागोळाझालेलावामनगुबडंघासतदारातबसतो.नातवालावउमेशलाधरणामुळंझालेलीगावाचीवाताहततळमळूनसांगतो.पोरांनाप्रेरणामिळूनतेनिवडणुकीवरबहिष्कारघालायचंठरवतात.लोकांनाप्रवृत्तकरण्यासाठीमोर्चाकाढतात.मोर्चाच्याघोषणातवामनबसल्याजागीत्याचाहीआवाजमिसळवतो.नदीकाठीपाण्यानंसडलेलंजुनेचिंचेचंझाडउन्मळूनपडतं.विझण्यापूर्वीवामननंदिलेल्याघोषणावाऱ्यानंमोर्चापर्यंतपोचूनमोर्चालाबळयेतं.भालचंद्रासुतारखड्याआवाजातसूरधरतो-तिफनीच्यानळीतूनरेऽऽ...कष्टकऱ्याऽमाझ्याऽऽपेरूठासूनबारूदआताहोऊद्याउठावकरूगिधाडंगारद!

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
299
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.5
MB