AAGHAT AAGHAT

AAGHAT

    • $5.99
    • $5.99

Publisher Description

बाह्यशक्तींचीउद्योगविश्वातीलढवळाढवळआणित्यातूनकामगार-व्यवस्थापनआणिकारखान्यांवरनियंत्रणठेवणारीयंत्रणायांच्यासंबंधातनिर्माणहोणारातणाव,त्यातूननिर्माणहोणारेप्रश्नयाचंतपशीलवारचित्रण‘आघात’याकादंबरीतूनकेलंआहे.मुंबईतीलबापाकेमिकलच्याविस्तारीकरणालाडिशयासरकारीसंस्थेचेतरुणसंचालकराजेयांचासार्वजनिकहिताच्यादृष्टिकोनातूनविरोधअसतो;पणराजेअत्यंतसंयमानेतेप्रकरणहाताळतअसतात.बापाकेमिकलच्यावापरातनसलेल्यागोदामातफॉसजीनयाविषारीगॅसचीनळकांडीआहेत,असंडिशसंस्थेचेफॅक्टरीइन्स्पेक्टरसरपोतदारयांनाआढळतं.अर्थातचतेहीबाबराजेंच्यानिदर्शनालाआणूनदेतात.फॉसजीनचीनळकांडीहस्तगतकरण्यासाठीजेहादीबापाच्यागोडाऊनमध्येशिरतातआणिएकसंघर्षनाट्यपेटतं.त्यासंघर्षनाट्यालाराजेकसंतोंडदेतातआणिकर्नलप्रकाशराजेंच्यामदतीलाकसेधावूनयेतात,हेजाणूनघेण्यासाठी‘आघात’हीकादंबरीवाचलीपाहिजे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2017
November 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
327
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
1.9
MB

More Books by SURYAKANT JADHAV