AAKASH ZELTANA
-
- $2.99
-
- $2.99
Publisher Description
शुभदाम्हणजेखरोखरआकाशझेलणारीगंगाचहोती.हेकरतअसतानाआलेल्याअनंतसंकटांनातिनंआपल्यामजबूतखांद्यावरपेललंहोतं.ग्रीष्मातल्याप्रखरसूर्यासारखीअनेकदाहकसंकटेतिच्यासमोरएकापाठोपाठएकउभीठाकलीहोती;पणत्यासर्वसंकटांवरमातकरूनतिनंआपल्याकर्तृत्वानंसुखाचं,कल्याणाचं,आनंदाचंवातावरणनिर्माणकेलंहोतं.संकटांचंआकाशझेलूनतिनंसाठेपरिवारालासुखाची,समाधानाचीसावलीदिलीहोती.तिच्यातअसलेल्याप्रत्येकगुणाचाकसलावून,कर्तृत्वाच्याकसोटीवरखरीउतरणारीशुभदाआतासर्वांनादिसणारहोतीसुखाचं,समृद्धीचं,समाधानाचंआकाशझेलताना!हेचतिच्याआयुष्याचंसार्थकहोतं.हीचइतिकर्तव्यताहोती.