AAPAN SARE ARJUN

    • $2.99
    • $2.99

Publisher Description

भगवद्गीताहामानसशास्त्रावरीलपहिलाग्रंथहोय.

संसारखरंचइतकाअवघडआहेका?माणसालानेमकंकायहवंय्?संपूर्णआयुष्यसंगीतमयकरतायेणारनाहीका?एखाद्यामैफलीसारखंरंगवतायेणारनाहीका?आपल्याजन्मापूर्वीहेजगहोतंच.आपणमेल्यानंतरहीजगाचाकारभारतसाचचालूराहणारआहे.ह्याअवाढव्यरंगमंचावरआपली‘एन्ट्री’मधेचकेव्हातरीहोतेआणि‘एक्झिट’ही.हेनाटककितीवर्षांचं,तेमाहीतनाही.चाळिशी,पन्नाशी,साठी,सत्तरी.....सगळंअज्ञात.धडधाकटभूमिकामिळणार,कीजन्मांधळेपणा,अपंगत्व,बुद्धीचंवरदानलाभणार,कीमतिमंद?भूमिकाहीमाहीतनाही.तरीमाणसाचागर्व,दंभ,लालसा...कितीसांगावं?कृष्णानंबासरीसहितआपल्यालापाठवलं;पणत्यासहाछिद्रांतूनसंगीतजन्मालायेतनाही.षडरिपूंचेचअवतारप्रकटहोतात.स्वतःलाकाहीहीकमीनाही.स्वास्थ्यालाधक्कालागलेलानाही.तरीमाणसंसंसारसजवूशकतनाहीत.आपणसारेअर्जुनच

GENRE
Humor
RELEASED
2013
January 7
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
161
Pages
PUBLISHER
Mehta Publishing Hosue
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.1
MB

More Books by V.P KALE

2020
2018
2014
2013
2013
2013