• $3.99

Publisher Description

विस्मरणानेसत्यझाकोळूनटाकणाऱ्यामायेला`आवरण`म्हणतात...मलाकळायलालागल्यापासून`सत्यअसत्याचाप्रश्न`हाछळणाराप्रश्नआहे...हीचसमस्या`आवरण`मध्येसमूहआणिसंपूर्णराष्ट्राच्यापातळीवरउफाळूनआलीआहे......मागेकुणीतरीकेलेल्याचुकांसाठीआजचेजबाबदारनाहीतहेतरखरंच,पणमागच्यांशीनातंजोडून`आपणत्यांचेचवारसदार`याभावनेतआपणअडकणारअसू,तरत्यांनीकेलेल्याकर्माचीजबाबदारीस्वीकारावीलागेल.इतिहासाकडूनमिळवण्याइतकंच,त्याच्याकडूनसोडवूनघेणंहेपरिपक्वतेचंद्योतकआहे.प्रत्येकधर्म,जातीआणिव्यक्तीलालागूपडणारीगोष्टआहेही...

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2009
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
322
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.7
MB

More Books by S. L., BHYRAPPA