• $2.99

Publisher Description

१९४७ते१९५९याबारावर्षांच्याकालखंडातविविधनिमित्तांनीबडोदे,इंदूर,साताराआणिमिरजयाठिकाणीश्री.वि.स.खांडेकरांनीदिलेल्याचारवाङ्मयीनभाषणांचाअंतर्भावयापुस्तकातकेलाआहे.त्यानंतरच्याकाळातसाहित्यक्षेत्रातकित्येकभूकंपझाले,अनेकज्वालामुखीजागृतझाले,पुष्कळजुनेलेखकमागेपडले,अगणितनवेसाहित्यिकउदयालाआले.साहित्यविषयकसमस्याबदलल्या.वाङ्मयीनमूल्येवजीवनमूल्येयांच्याकडेपाहण्याच्यादृष्टिकोनातहीफरकपडला.तंत्र,आशय,आकृतिबंध,इत्यादीसाहित्यशास्त्रातीलशब्दांचेबाजारभावबदलले.संगृहीतकेलेल्यायाभाषणांतमात्रत्याविशिष्टकाळालाअनुसरूननिरनिराळ्यासाहित्यविषयकसमस्यांचाविचारकेलागेलाआहे.हेसाहित्यविषयकचिंतनखुद्दश्री.खांडेकरांच्यालेखनातीलगुणावगुणांचीमीमांसाकरण्याच्यादृष्टीनेजसेटीकाकारांनाउपयुक्तठरेल,तसेच,मराठीवाङ्मयाच्याआजउद्याच्याअभ्यासकांनायाकालखंडाचेमूल्यमापनकरण्याच्यादृष्टीनेहीअत्यंतसाहाय्यभूतठरेल.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1963
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
188
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
3.3
MB

More Books by V.S. Khandekar