• $3.99

Publisher Description

घराणंआणिआविष्कारजन्मतोगायकाच्यागळ्यातून!महत्त्वाचाअसतो,तोसूर!आवाज!आणित्याकलावंतांचीफेक!एकाचघराण्याच्यादहागायकांचीगाणीऐकली,तरनव्यामाणसालातेघराणंकळेलका?काहीतरीगोंधळहोतो.काहीसमजतनाही.सुरानंबद्धझालेली.तीनसप्तकांच्यापलीकडेजातायेतनाही.वाटतं!त्यापलीकडेजावं.नवेसूर,नवेअंदाजगाठावेत.नवेरागजन्मालायावेत.पाठीमागच्यालोकांनीघोटण्यासाठीनव्हे.त्यांनीतसंचकाहीतरीनिर्माणकरावं,म्हणून!तेनवंशोधायलानवेपंखहवेत.सुरवंटआपलाकोशबांधतं.आणिनंतरत्यातूनफुलपाखरूजन्मतं.याफुलपाखराचाजन्मकलावंतालालाभतनसला,तरत्याकलावंताच्याजीवनालाअर्थकाय?

सगळंसुखभोगायलाअसूनही‘अभोगी’राहिलेल्याकलावंताचीरणजितदेसार्इंनीरेखाटलेलीभावपूर्णकथा.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2018
February 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
208
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.1
MB

More Books by RANJEET, DESAI