ACHARYA ATRE - BARA GAVCHE PANI ACHARYA ATRE - BARA GAVCHE PANI

ACHARYA ATRE - BARA GAVCHE PANI

    • $3.99
    • $3.99

Publisher Description

महाराष्ट्रातीलकोल्हापूर,कऱ्हाड,रत्नागिरी,वाईइ.शहरांशी-गावांशी,तसेचबेळगाव,गोवा,इंदूरइ.महाराष्ट्रेतरठिकाणांशीआचार्यअत्रेयांचाप्रत्यक्ष-अप्रत्यक्षसंबंधआला.त्यातूनराजकीय,ऐतिहासिक,साहित्यिकसंचितघडतगेले.त्यासंचिताचंआणिअत्रेयांच्याव्यक्तिमत्त्वाचंसमग्रदर्शनघडविणारंपुस्तकआहे‘आचार्यअत्रे:बारागावचंपाणी.’१९४६मध्येबेळगावातझालेल्यासाहित्यसंमेलनातआचार्यअत्रेयांनीसंयुक्तमहाराष्ट्राचामांडलेलाठराव,गोव्याच्यास्वातंत्र्यलढ्यासाठीत्यांनीझिजवलेलीलेखणी,गोव्यातीलकाहीठिकाणीघेतलेल्यासभा,कोल्हापूरशीआणिवि.स.खांडेकरांशीअसलेलंत्यांचंजिव्हाळ्याचंनातं,बाबाकदमआणिशिवाजीसावंतांनात्यांनीदिलेलंप्रोत्साहन,रत्नागिरीच्यासाहित्यसंमेलनापासूनसुरूझालेलाअत्रे-फडकेवादइ.अनेकमहत्त्वपूर्णघटनांनी,व्यक्तींनीगजबजलेलंहेपुस्तकआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2019
November 27
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
188
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
2.4
MB

More Books by KANADE BABURAO