• $3.99

Publisher Description

बँकेतूनसेवानिवृत्तझालेलेजुगाकाळेहे‘अडगळ’याकादंबरीचेनायक.वयाच्यासहासष्टीनंतरतेलिहायलालागतात.अल्पावधीतविपुललेखनहोते.सन्मानहोतो.नावलौकिकहीमिळतो;पणबायकोआणिमुलांनात्यांच्यालेखनात,त्यांनामिळालेल्यामानसन्मानांमध्येरसनाही.सेवानिवृत्तीनंतरमाजीमंत्रीवविद्यमानखासदारमोरेगुरुजींच्याशिक्षणसंस्थेचंकामतेनिरलसपणेकरतअसतात;पणत्यासंस्थेतूनत्यांनापद्धतशीरपणेबाहेरकाढलंजातं.वस्तीशीअसलेलंकाळ्यांचंनातं,त्यांचीसमाजसेवामुलांनारुचतनाही.वयाच्यायाटप्प्यावरआपणघरातलीअडगळआहोत,असंकाळ्यांनावाटायलालागतं.मसणजोगीसमाजातजन्मलेलेकाळेदारिद्य्रात,अवतीभवतीच्याअसंस्कृतवातावरणातवाढतात;पणशिक्षणआणिसंवेद्यमनयाच्याजोरावरतेव्यावहारिकआणिआत्मिकउन्नतीकरूनघेतात.तरीसमाजमनआणिव्यक्तिमनयाचेगूढव्यापारत्यांनाप्रश्नांकितकरतातआणिचिंतनकरायलाभागपाडतात.दलितआणिदलितेतरयासंबंधाचामाणूसम्हणूनघेतलेलाशोधआणित्याअनुषंगानेप्रकटलेलंचिंतन,यासाठी‘अडगळ’जरूरवाचायलाहवी.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
2016
January 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
185
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Sunil Mehta
SIZE
1.3
MB