ADNYAAT ANAMIKANCHE KARTUTVA ADNYAAT ANAMIKANCHE KARTUTVA

ADNYAAT ANAMIKANCHE KARTUTVA

    • $1.99
    • $1.99

Publisher Description

भारतामध्येविज्ञानाच्याआघाडीवरीलआक्रमणहीदुर्दैवानेसर्वसामान्यपणेसमजलीजातअसल्याप्रमाणे,अलीकडच्याकाळातघडलेलीघटनानाही.गतकाळातही,विज्ञानाचापाठपुरावाकरण्यासाठीमिळणाराउदारपाठिंबाहीसरकारआणिसमाजाच्यादृष्टीनेमहत्त्वाचीगोष्टहोण्यापूर्वीदेखील,पुष्कळभारतीयविद्वानांनीमानवजातीच्याज्ञानातभरटाकण्यासाठीवैशिष्ट्यपूर्णकामगिरीकेलीआहे.त्यापैकीकाहीजणांनायोग्यतेमानसन्मानमिळाले,काहींनाहारतुरेहीमिळाले.रामन,बोस,साहा,भाभा,भटनागरहीनावेघराघरांतूनपरिचितझाली.परंतुअशाप्रत्येकतेजस्वीव्यक्तीमागेशांतपणेकामकरणार्‍यादहाव्यक्तीअसतात.कुठल्याहीमानसन्मानाचीअपेक्षानठेवता,अंधारातचहीमाणसेअथकपरिश्रमकरीतअसतात.स्वत:च्यासमाधानासाठीभरपूरयशमिळवणार्‍यायास्त्री-पुरुषांच्याकामगिरीवरचभारतीयविज्ञानाचाविशालइमलाआजउभाआहे.प्रशंसाआणिप्रोत्साहनाचाअभावअसतानादेखीलकेवळस्वत:च्याउत्साहाच्याबळावरत्यांनीविज्ञानाचीकार्यवाहीकेलीआणिदूरवरप्रचारकेला.आयुष्यामध्येस्तुतिहीनराहिलेल्याआणिमृत्यूनंतरविस्मृतीतगेलेल्यायालोकांनीविज्ञानाचीआघाडीपुढेरेटण्यासाठीउपयोगीठरणारावारसामागेठेवलाआहे.त्यांच्याचरित्रांचाहासंठाहम्हणजेउशिराकेलेलाअसला,तरीयाविस्मृतीतगेलेल्याभारतीयशास्त्रज्ञांनाकेलेलामानाचामुजराचआहे.

GENRE
Fiction & Literature
RELEASED
1995
August 1
LANGUAGE
MR
Marathi
LENGTH
87
Pages
PUBLISHER
Mehta Publishing House
SELLER
Mehta Publishing House Private Limited
SIZE
3
MB

More Books by BAL PHONDKE

DWIDAL DWIDAL
2016
AKHERCHA PRAYOG AKHERCHA PRAYOG
1995
CHIRANJIV CHIRANJIV
1986
GOLMAAL GOLMAAL
1993
KHIDKILAHI DOLE ASTAT KHIDKILAHI DOLE ASTAT
1999
KARNAPISHACHCHA KARNAPISHACHCHA
2009